वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023
प्रमाणपत्र उपलब्ध डाऊनलोड करा
ज्या प्रशिक्षणार्थी यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण १००% पूर्ण केले आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा
1. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.
२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.
३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची खात्री करा.
प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका.
४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.
५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.
आपला नोंदणी क्रमांक शोधा
प्रमाणपत्र वितरण 2023
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक प्रमाणपत्र वितरण मध्ये दिनांक ०४-ऑक्टोबर-२०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे
पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे
खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा
६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये.
त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत वेबसाईट
http://training.scertmaha.ac.in/
अमोल येडगे, भा. प्र. से.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
आपली प्रतिक्रिया व सूचना