अध्ययन निष्पत्ती आधारित वार्षिक व
मासिक नियोजन 2024 - 2025
वर्ग शिक्षकांकरिता उपयुक्त|
डाऊनलोड करा
शिक्षकांना आपल्या वर्गाची मासिक व वार्षिक नियोजन करावे लागतात,
अध्ययन अध्यापन सुलभ होण्याकरिता मासिक व वार्षिक नियोजनाची आवश्यकता असते
आपल्या वर्गाची पूर्व तयारी व अध्ययन, अध्यापन करिता मासिक व वार्षिक नियोजन हे महत्त्वाचे आहे
खालील प्रमाणे अध्ययन निष्पत्ती आधारित मासिक व वार्षिक नियोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे
आपल्या वर्गाचे मासिक व वार्षिक नियोजन डाऊनलोड करा
वर्ग पहिली ते सातवी
मासिक व वार्षिक नियोजन 2024 - 2025
What's Up Group Join
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना