First Term Examination Summative Evaluation Assessment Test

प्रथम सत्र परीक्षा 2023- 24

संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 

शासन परिपत्रकानुसार शासनाकडून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानीत शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी 

प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी इत्यादी प्रश्नपत्रिका मिळणार आहे, तरी सर्व वर्गाचे इतर विषयाचे प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणी घ्यावी लागते

त्याकरिता इतर विषयाचे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे

पहिली व दुसरी :-  मराठी व गणित

तिसरी व चौथी :- परिसर अभ्यास

पाचवी :-  हिंदी, परि.अभ्यास

सहावी व सातवी :- हिंदी, विज्ञान, स.अभ्यास

 प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणी चे उर्वरित विषय कृपया डाऊनलोड करा 

संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 1

प्रथम सत्र  संकलित चाचणी क्रमांक 1

वर्ग पहिली ते सातवी 


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 1 ला  सर्व विषय    Download
2.इयत्ता 2 रा सर्व विषयDownload
3.इयत्ता 3 रा परि. अभ्यासDownload
4.इयत्ता 4 था परि. अभ्यासDownload
5.इयत्ता 5 वीDownload
6.इयत्ता 6 वीDownload
7इयत्ता 7 वीDownload
8मूल्यमापन नोंदीDownload

वर्ग पहिली व दुसरी इंग्रजी प्रश्नपत्रिका 

कला, कार्यानुभव , शा. शिक्षण 


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता पहिलीDownload
2.इयत्ता दुसरीDownload
3.इयत्ता तिसरीDownload
4.इयत्ता चौथीDownload
5.इयत्ता 5 वीDownload
6.इयत्ता 6 वीDownload
7इयत्ता 7 वीDownload
                     निर्मिती
श्री. गोकुळ हारदे सर, शरद कोतकर सर श्री. शिवाजी नवाळे सर, मच्छिंद्र कदम सर, श्री. रविंद्र पागिरे सर, योगेश देशमुख सर, श्री. लक्ष्मीकांत ईडलवार सर, मंगेश करंडे सर, श्री. हरिप्रसाद शिंदे सर,

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ.3री ते ८वी वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी सकलित मूल्यमापन चाचणी १ चे आयोजन
 दिनांक ३० ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत करण्यात आले आहे 

प्रथम सत्र संकलित 
मूल्यमापन चाचणी परीक्षेचे 

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. छानच आहे सर्व ...८ वी प्रश्नपत्रिका देखील टाकाव्यात....धन्यवाद

    ReplyDelete
  2. class 8 summative evaluation class 8 maths paper with answer

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad