मुख्यमंत्री "माझी शाळा,
सुंदर शाळा" अभियान संवाद सत्र !
SCERT Pune
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत
शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्र - मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान संवाद सत्र आयोजित केले आहे
•शालेय उपक्रम बाबत मार्गदर्शक
• सरल पोर्टलला माहिती भरणे
• उपक्रम मूल्यांकन बाबत माहिती
तरी सर्व शिक्षकांनी संवाद सत्र उपस्थित राहावे
दिनांक 16 जानेवारी 2024
वेळ 1:00 वाजता
YouTube link
आपली प्रतिक्रिया व सूचना