Swift Chat Bot App मध्ये
विद्यार्थी हजेरी ऑनलाईन नोंदणी
करणे बाबत Update वाचा
सविस्तर !विद्या समीक्षा केंद्र, पुणे
दिनांक:- ०९/०७/२०२४
(जिल्हा परिषद,नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळांसाठी) हजेरी
Swift Chat App
सध्या स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र या Bot मध्ये मागील वर्षाचे विद्यार्थी दिसत आहेत. विद्यार्थी Promotion चे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच आपल्या student portal मधील विद्यार्थी Swift chat App मध्ये दिसणार आहेत.
त्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांचे promotion चे काम पूर्ण करून घ्यावे. तसेच Student portal मध्ये सर्व विद्यार्थी आहेत का याची खात्री करून घ्यावी.
ज्या शिक्षकांनी saral portal वर विद्यार्थी अपडेट केले आहेत, त्यांना आजपासून ७ दिवसात विद्यार्थी swiftchat वर promote झालेले दिसतील.
शिक्षक माहिती Update करणे
UDISE + , TEACHER PORTAL मध्ये आपण ज्या शाळेत आहोत त्याच शाळेत आपले नाव ADD असणे आवश्यक आहे, तसेच TEACHER PROFILE Update करावे
शालार्थ Portal मध्ये रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक swiftchat App Login साठी वापरणे अनिवार्य आहे. म्हणजे तांत्रिक अडचण येणार नाही.
विद्या समीक्षा केंद्र,
SCERT, महाराष्ट्र, पुणे
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना