स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
Har Ghar Tiranga Certificate 2025 : हर घर तिरंगा अभियान प्रमाणपत्र 2025
सेल्फी With तिरंगा
यावर्षी सन २०२५ मध्ये दिनांक ०२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी वेबसाईटवर अपलोड करावे व प्रमाणपत्र मिळवा
➤ आपले नाव टाईप करा
➤ आपले मोबाईल नंबर टाईप करा
➤ महाराष्ट्र राज्य निवडा
➤ तिरंगा सोबत सेल्फी काढून अपलोड करा
➤ आता प्रमाणपत्र डाऊनलोड करा
२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दिनांक ०६/०८/२०२४
उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती.
अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊनव्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.
#HarGharTiranga
#GharGharTiranga
घरोघरी तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हर घर तिरंगा अभियान माहिती.
विभागाचे नाव | सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार. |
अभियानाचे नाव | हर घर तिरंगा. |
वर्ष | २०२४ |
हर घर तिरंगा अभियान कालावधी | ०२/०८/२०२५ ते १५/०८/२०२५ |
रजिस्ट्रेशन प्रक्रिया | ऑनलाईन |
सर्टिफिकेट डाउनलोड प्रोसेस | ऑनलाईन |
वेबसाईट | https://harghartiranga.com |
What's Up Group Join
➤ What's Up Group Join
Sonali Funde
ReplyDeleteप्रमाणपत्र नाही मिळाले
ReplyDeleteप्रमाणपत्र नाही मिळाले. liladharsorte@gmail.com
ReplyDelete70201 71735
आपली प्रतिक्रिया व सूचना