Sanch Manyata Correction Information Tab Available

सन २०२४ -२५ ची संच मान्यता

दुरुस्त करणेबाबत ! सूचना प्राप्त

उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये बालकांचा मोफल ब सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम-२००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्यार्थ्याच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्याथों असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इ. संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबतचा शासन निर्णय निमित करण्यात आलेला आहे.

२/- तरी, आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सबब, आपल्या अधिनस्त सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे.

१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता Working पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे) भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मॅनजेमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

३. शिफ्टींग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)

४. उच्च माध्यमिक Add पोस्ट करणे.

५. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे.

६. मुख्याध्यापक यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावे व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.

तरी, प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे.

शिक्षण संचालक

प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे-१

आपल्या शाळेची संच मान्यता करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad