STARS Project Diksha App Online Teacher Training Blended Mode Course

STARS प्रकल्प अंतर्गत

गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड 

मोड कोर्स संपूर्ण मार्गदर्शन 

STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ 

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दिनांक ११.१०.२०२४ ते दिनांक २०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या अत्यल्प असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दिनांक १०/१२/२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी.

Diksha App Online 

खालील लिंक वर सर्व कोर्स  दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपले प्रशिक्षण पूर्ण करा

          प्राथमिक स्तर

अनु.

विषय 

Course 

1.

English 

View  

2.

मराठी 

View  

3.

गणित 

View  

4.

विज्ञान 

View 

5.

समाज शा

View  


       माध्यमिक स्तर

अनु.

विषय 

Course 

1.

English 

View  

2.

मराठी 

View  

3.

गणित 

View  

4.

विज्ञान 

View 

5.

समाज शा

View  

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad