सरल संच मान्यता पोर्टलवर
SM e-Sign टॅब सुविधा उपलब्ध!
संच मान्यता डाऊनलोड करा
संच मान्यता 2024-25 बाबत
सर्व संबंधित मुख्याध्यापक व शाळांना कळविण्यात येते की, सरल संच मान्यता पोर्टलवर SM e-Sign टॅब आता सक्रिय करण्यात आला आहे.
महत्त्वाचे:
मुख्याध्यापकांनी आपले लॉगिन वापरून पोर्टलवर लॉगिन करावे आणि SM e-Sign या टॅबवर क्लिक करावे.
त्या माध्यमातून 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची संच मान्यता PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल.
सदर संच मान्यतेवर मा. शिक्षणाधिकारी यांची Digital Signature असलेली आहे.
कृपया निर्देशानुसार पुढील कृती करावी:
1. School Login/ MDM Login पासवर्ड वापरून लॉगिन करून SM e-Sign टॅबवर क्लिक करणे.
2. PDF डाउनलोड करून संच मान्यतेत नमूद पद तपासणे.
3. कोणतीही त्रुटी असल्यास संबंधित अधिकाऱ्याशी तात्काळ संपर्क साधणे.
पोर्टल लिंक:
➤ खालील लिंक वर क्लिक करा
सर्व शाळेने लॉगिन करून पहा
➤ What's Up Group Join
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना