Ads Area

Manthan General Knowledge Examination Admit Card Available Now Download

मंथन सामान्यज्ञान परीक्षा 2026    

प्रवेशपत्र डाऊनलोड करा 

 खालील सूचना आवश्यक वाचा 

               ➤  सूचना :-
  • प्रवेश पत्रावरील आपल्या पाल्याची / विद्यार्थ्याची सर्व माहिती (नाव, इयत्ता, माध्यम, शाळेचे नाव इ.) तपासून घ्यावी. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास आमच्या अधिकृत समन्वयकास त्वरित सूचित करावे.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षेस येताना स्वतः बरोबर प्रवेश पत्र, पॅड तसेच परीक्षेसाठी आवश्यक असणारे लेखन साहित्य व आपल्या गरजेच्या वस्तू (पाण्याची बाटली, जेवण डब्बा इ.) सोबत आणाव्यात.
  • बैठक व्यवस्थे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था प्रतिनिधी हजर आहेत, त्यामुळे पालकांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये.
  • उत्तरे नोंदविण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • उदाहरणे सोडवितांना कच्चे काम करण्यासाठी परीक्षार्थ्याने आपल्या सोबत कोरे कागद ठेवावेत.
  • कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, टॅब, पेजर व तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
  • परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित पालकावर राहील.
  • परीक्षेत होणारे गैरवर्तन चुकीचा हस्तक्षेप या संबंधित आलेल्या तक्रारीची शहानिशा करून दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षा विषयी सर्व माहिती (प्रवेश अर्ज नमुना, प्रवेश पत्र, निकाल, सर्व नियम व अटी) पाहण्यासाठी मागील पानावरील QR कोड स्कॅन करावा किंवा Visit करा https://manthanwelfarefoundation.org/
  • परीक्षेविषयीच्या कायदेशीर बाबी 'जिल्हा न्यायालय, अहमदनगर' यांच्या कक्षेतंर्गत येतील.
➤ खालील लिंक वर क्लिक करा 

  • परीक्षेसंदर्भातील प्रवेश अर्ज व प्रवेश पत्रावरील सर्व नियम व सूचना मी वाचलेले आहेत, त्या मला स्वेच्छेने मान्य आहेत याबाबत पालकाची स्वाक्षरी बंधनकारक असेल.

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad