Class 3rd Nakasha
वर्ग 3 रा विषय परिसर अभ्यास
दिशा व नकाशा
आता आपण दिशा व नकाशा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत,
मुख्य दिशा चार, उपदिशा 4 आहे.
आपल्या शाळेच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा, त्यानंतर शिक्षकांचे टेबल वाचनालय फळा दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे ओळखा, सर्वांचे उत्तर एक सारखे येतील.
मुख्य दिशा
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे आहे.
दिशाच्या आधारित आपण नकाशे वाचन करू शकतो
आता आपण दिशा व नकाशा याआधारित स्वाध्याय सोडवू या


आपली प्रतिक्रिया व सूचना