Ads Area

Independence Day Quize

 सामान्य ज्ञान स्पर्धा
 स्वातंत्र दिन

Independence Day Quize
सामान्य ज्ञान स्पर्धा  स्वातंत्र दिन Independence Day Quize

भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणाच्या कादंबरीतून घेण्यात आले ? *

बिशन नारायण दास
बंकिमचंद्र चटर्जी
रवींद्रनाथ टागोर
रहिमतुल्ला सयानी

 
भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्र नाही ? *

सिंह
गाय
घोडा
हत्ती

 
आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर किती असते ते ओळखा ? *

2 : 3
1 : 3
1 : 2
 
3 : 2


भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणती ? *

आम्ही भारताचे लोक ......
वंदे मातरम
 
जन गण मन
भारत माझा देश आहे .......

 
संविधान समितीने भारतीय राष्ट्रध्वजास कधी मान्यता दिली ? *

22 जुलै 1947
24 जानेवारी 1950
26 जानेवारी 1950
 


भारतीय राष्ट्रगीताचे हिंदी भाषांतर कोणी केले ? *

रवींद्रनाथ टागोर
अबिद अली
रहिमतुल्ला सयानी
बिशन नारायण दास

 
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांना सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे ? *
कलम 40
कलम 45
कलम 49
कलम 51


भारतीय संविधानातील सरनाम्यात असलेले गणराज्य, स्वातंत्र्य, समता , बंधुता हे शब्द कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले ? *

ब्रिटन

अमेरिका
फ्रान्स
कॅनडा


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 मसुदा समितीचे अध्यक्ष ----- आहेत ? *

डॉ.ए. एस. किरण कुमार
डॉ.कै. शिवन
डॉ.एम.एस.स्वामीनाथन
डॉ. के. कस्तुरीरंगन

भारताच्या पंतप्रधानांनी ' आत्मनिर्भर भारत ' या योजनेची घोषणा केंव्हा केली ? 
12 मे 2020
 
13 मे 2020
19 मे 2020
17 मे 2020

 
आत्मनिर्भर भारत योजनेचे जे पाच आधारस्तंभ आहेत त्यात खालीलपैकी ----- चे समावेश नाही ? *

अर्थव्यवस्था
पायाभूत सुविधा
मागणी
आयात धोरण


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad