राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
सन २०२१ - २०२२
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे,
तसेच राज्यातील उत्कृष्ट नवोपक्रम इतर शिक्षकांना माहिती व्हावे
यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2021 - 2022 ही पाच गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
नाव नोंदणीसाठी व उपक्रम
पाठविण्यासाठी
| शिर्षक | डाऊनलोड लिंक |
|---|---|
नाव नोंदणीसाठी व उपक्रम | नोंदणी करा |
राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा* सर्वांसाठी एकाच वेळी *youtube लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.*
| शिर्षक | डाऊनलोड लिंक |
|---|---|
| मार्गदर्शन कार्यशाळा | Live |
राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा बाबत Feedback फार्म
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| मार्गदर्शन कार्यशाळा Feedback फार्म | Feedback |
The State Level Innovation Competition 2020-2021 has been organized in five groups through the State Council for Educational Research and Training, Maharashtra, Pune to encourage the innovative teachers and officers in the state, as well as to inform other teachers about the best innovations in the state.


आपली प्रतिक्रिया व सूचना