SWADHYAY Student What’s App Based Digital Home Assessment plan

 वर्ग 1 ला  ते 10 वा करिता 

स्वाध्याय व्हाट्सअप ग्रुप


 महाराष्ट्र शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षक, विद्यार्थी व पालक Whats Up ग्रुप

🔖 आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना

 What's Up Group ला Join करा

🔖 स्वाध्याय सोडवा व परीक्षेची तयारी करा

🔖 सुचनेनुसार पर्याय निवडा

🔖 सोडविले उत्तर पहा

🔖 दर आठवड्याला शनिवार ला स्वाध्याय

सर्व विभागानुसार WhatsApp group  link

 for स्वाध्याय उपलब्ध आहे

 माध्यम - मराठी,सेमी इंग्रजी, 

 व इंग्रजी


विषय - गणित व मराठी

स्वाध्याय  दर शनिवार  विद्यार्थ्यांना 
एक आठवड्याचा वेळ मिळेल 

 स्वाध्याय प्रश्न सोडविण्यासाठी

खालील What's up Link दिली आहे 

सर्व विभागाची मोबाईल नंबर दिलेली आहे

तरी शिक्षक , विद्यार्थी व पालक

 Join व्हावे

विभाग

Mobile Number
अमरावती आणि नागपूर

औरंगाबाद
नाशिक

कोकण


पुणे   




Division Namewahtsapp link for स्वाध्याय
अमरावती आणि नागपूरhttps://wa.me/918595524515?text=Hello
औरंगाबादhttps://wa.me/918595524516?text=Hello
नाशिकhttps://wa.me/918595524517?text=Hello
कोकणhttps://wa.me/918595524518?text=Hello
पुणेhttps://wa.me/918595524519?text=Hello


Namaskar🙏, Thank you for joining *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*.
Now, learning would be easy and fun.  Please select the *medium of instruction* for your learning. 

नमस्ते🙏, *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana* 

वर आपले स्वागत आहे. 
आता शिक्षण सोपे व मजेशीर झाले आहे! 😀 कृपया आपल्या शिक्षणासाठी शिक्षणाचे *माध्यम निवडा*. 😊

1️⃣ For *Marathi*, please type  1 and send it ( *मराठीसाठी
* कृपया  1 टाइप करा आणि पाठवा),

2️⃣ For *English/Semi-English*, please type 2 and send it 
( *इंग्रजी/सेमी-इंग्रजी* साठी
 कृपया 2 टाइप करा आणि पाठवा)

 योग्य पर्याय निवडून पाठवा.

1️⃣ मला सर्व अटी व शर्ती *मंजूर* आहेत  1
2️⃣ मला अटी व शर्ती *मंजूर नाही
*

2

कृपया आपला *जिल्हा* निवडा. 😊

1️⃣ *अहमदनगर* (AHMEDNAGAR) साठी *1* पाठवा,
2️⃣ *अकोला* (AKOLA) साठी *2* पाठवा,
3️⃣ *अमरावती* (AMRAVATI) साठी *3* पाठवा,
4️⃣ *औरंगाबाद* (AURANGABAD) साठी *4* पाठवा,
5️⃣ *भंडारा* (BHANDARA) साठी *5* पाठवा,
6️⃣ *बीड* (BEED) साठी *6* पाठवा,
7️⃣ *बुलढाणा* (BULDANA) साठी *7* पाठवा,
8️⃣ *चंद्रपूर* (CHANDRAPUR) साठी *8* पाठवा,
9️⃣ *धुळे* (DHULE) साठी *9* पाठवा,
1️⃣0️⃣ *गडचिरोली* (GADCHIROLI) साठी *10* पाठवा,
1️⃣1️⃣ *गोंदिया* (GONDIYA) साठी *11* पाठवा,
1️⃣2️⃣ *हिंगोली* (HINGOLI) साठी *12* पाठवा,
1️⃣3️⃣ *जळगांव* (JALGAON) साठी *13* पाठवा,
1️⃣4️⃣ *जालना* (JALNA) साठी *14* पाठवा,
1️⃣5️⃣ *कोल्हापूर* (KOLHAPUR) साठी *15* पाठवा,
1️⃣6️⃣ *लातूर* (LATUR) साठी *16* पाठवा,
1️⃣7️⃣ *मुंबई (सबरब)* (MUMBAI (SUBURBAN)) साठी *17* पाठवा,
1️⃣8️⃣ *मुंबई (शहर)* (MUMBAI CITY) साठी *18* पाठवा,
1️⃣9️⃣ *नागपूर* (NAGPUR) साठी *19* पाठवा,
2️⃣0️⃣ *नांदेड* (NANDED) साठी *20* पाठवा,
2️⃣1️⃣ *नंदुरबार* (NANDURBAR) साठी *21* पाठवा,
2️⃣2️⃣ *नाशिक* (NASHIK) साठी *22* पाठवा,
2️⃣3️⃣ *उस्मानाबाद* (OSMANABAD) साठी *23* पाठवा,
2️⃣4️⃣ *पालघर* (PALGHAR) साठी *24* पाठवा,
2️⃣5️⃣ *परभणी* (PARBHANI) साठी *25* पाठवा,
2️⃣6️⃣ *पुणे* (PUNE) साठी *26* पाठवा,
2️⃣7️⃣ *रायगड* (RAIGAD) साठी *27* पाठवा,
2️⃣8️⃣ *रत्नागिरी* (RATNAGIRI) साठी *28* पाठवा,
2️⃣9️⃣ *सांगली* (SANGLI) साठी *29* पाठवा,
3️⃣0️⃣ *सातारा* (SATARA) साठी *30* पाठवा,
3️⃣1️⃣ *सिंधुदुर्ग* (SINDHUDURG) साठी *31* पाठवा,
3️⃣2️⃣ *सोलापूर* (SOLAPUR) साठी *32* पाठवा,
3️⃣3️⃣ *ठाणे* (THANE) साठी *33* पाठवा,
3️⃣4️⃣ *वर्धा* (WARDHA) साठी *34* पाठवा,
3️⃣5️⃣ *वाशीम* (WASHIM) साठी *35* पाठवा,
3️⃣6️⃣ *यवतमाळ* (YAVATMAL) साठी *36* पाठवा,

कृपया आपला तालुका निवडा

चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची *इयत्ता* निवडा. 🧑👱‍♀️ 

1️⃣ *इयत्ता 1* साठी  1 पाठवा,
2️⃣ *इयत्ता 2* साठी  2 पाठवा,
3️⃣ *इयत्ता 3* साठी  3 पाठवा,
4️⃣ *इयत्ता 4* साठी  4  पाठवा,
5️⃣ *इयत्ता 5* साठी  5 पाठवा,
6️⃣ *इयत्ता 6* साठी  6 पाठवा,
7️⃣ *इयत्ता 7* साठी  7  पाठवा,
8️⃣ *इयत्ता 8* साठी  8  पाठवा,
9️⃣ *इयत्ता 9* साठी  9  पाठवा,
1️⃣0️⃣ *इयत्ता 10* साठी  10 पाठवा

विद्यार्थ्याचे *पूर्ण नाव* लिहा. 

आपली *नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे*. आता, विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील 📚,  त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील. हे फारच सोपे आहे. 😀

आपले स्वागत 🙏
स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया 1 निवडा*. खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.

1️⃣ 4 - इयत्ता 3
2️⃣ 4 - इयत्ता 4
3️⃣ दुसरा विद्यार्थी जोडा
4️⃣ माध्यम, जिल्हा आणि ब्लॉक बदला

चला *Marathi - आठवडा 1 स्वाध्याय सुरु करूयात! आपल्याला, एक एक करून *10 प्रश्न* विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. शुभेच्छा 👍 

*आपण सराव सुरू करू इच्छिता?*

1️⃣ होय
2️⃣ नाही
1 टाईप करा Send करा

आपण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना * जोडले असल्यास, पुढील विद्यार्थ्यांसाठी सराव सुरू करण्यासाठी Hello किंवा  नमस्ते पाठवा. 🙏

सर्व विद्यार्थ्यांनी या आठवड्याची सराव पूर्ण केली असल्यास, *पुढील शनिवार किंवा रविवारी* संदेश पाठवा. आपला दिवस चांगला जावो. 🤝

What's Up  ग्रुप वर कसे जॉईन व्हावे
 

मार्गदर्शन व्हिडीओ




Tags

Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Replies
    1. Now it's available for urdu too.you have to enter 3

      Delete
  2. English subject is not available in Swadhyay link. I waited for it but in vain. This is really injustice. All subjects must be included. Otherwise, it's incomplete programme.

    ReplyDelete
  3. How to restart it all over from the start

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad