स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन
विद्यार्थ्यांकरिता करिअर वेबिनार
इ. १० वी व इ. १२ वी
इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर बुधवार दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी
स्पर्धा परीक्षा याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
विषय:- स्पर्धा परीक्षा वेबिनार
तारीख आणि वेळ
दिनांक ०८ सप्टेंबर २०२१
सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत
युट्युब लिंक Live

आपली प्रतिक्रिया व सूचना