State Level National Intelligence Research NTS Admit Card Available

राष्ट्रीय प्रज्ञाशोध NTS प्रवेशपत्र

 उपलब्ध

NTS Exam Admit Card 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी इ. १० वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) 2021 परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत दिनांक १३ जून २०२१ रोजी घेण्यात येणार होती.

परंतु आता सदरची परीक्षा दिनांक २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. सदरच्या परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२१ नंतर NCERT नवी दिल्ली यांच्या Website वर उपलब्ध आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad