दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! पेपर सोडवण्यासाठी मिळणार शिल्लक वेळ
Maharashtra Board Exam
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे
📝 तसेच आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्याचा निर्णय देखील शिक्षण मंडळाने घेतला आहे
पहा किती मिळणार वेळ ?
तसे तुम्हाला माहिती असेलच , मार्च -एप्रिल २०२२ वेळापत्रकानुसार - सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ वाजता सुरु होणार होते
मात्र आता १०:३० वाजता सुरू केले जाणार आहेत - म्हणजेच पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिते शिल्लक वेळ मिळणार आहे
दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी जाहीर केले.
लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील,
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
१५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
१६ मार्च: द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च: इंग्रजी
२१ मार्च: हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च : संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय या तृतीय विषय
२४ मार्च गणित भाग – १
२६ मार्च: गणित -भाग २
२८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च: विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग २
१ एप्रिल समाजशास्त्र पेपर १
४ एप्रिल: समाजशास्त्र पेपर २
बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक
वाणिज्य / विज्ञान / कला शाखेतील महत्त्वाचे विषय
४ मार्च: इंग्रजी
५ मार्च: हिंदी
७ मार्च : मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू,
८ मार्च: संस्कृत
९ मार्च: ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
१० मार्च: फिजिक्स
१२ मार्च केमिस्ट्री
१४ मार्च मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
१७ मार्च: बायोलॉजी
१९ मार्च: जियोलॉजी
११ मार्च : सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१२ मार्च: राज्यशास्त्र
१२ मार्च: अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
१४ मार्च: अकाउंट अँड ऑफिस
१९ मार्च: मॅनेजमेंट पेपर २ अर्थशास्त्र
२१ मार्च: बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
२३ मार्च: बँकिंग पेपर १
२५ मार्च बँकिंग पेपर २
२६ मार्च: भूगोल
२८ मार्च: इतिहास
३० मार्च: समाजशास्त्र
यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in
यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.
हि माहिती खुप उपयुक्त आहे दहावी-बारावी विद्यार्थी - आणि त्यांच्या पालकांसाठी हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

आपली प्रतिक्रिया व सूचना