दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी
शिक्षकांकरिता ऑनलाईन गुगल
क्लासरूम प्रशिक्षण उपस्थिती
जे शिक्षक गूगल क्लासरूम ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता उपस्थित असणार आहे त्यांनी आपली उपस्थिती खालील लिंक वर भरणे आवश्यक आहे
त्याशिवाय आपली नोंद होणार नाही
तरी सर्वांनी आपली उपस्थिती नोंदवा
उपस्थिती लिंक

Google classroom चे प्रमाणपत्र अजुन पर्यंत आले नाही
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना