Ads Area

Salary Increment Calculator Easy On Mobile

आपले वेतनवाढ काढा मोबाईलवर

दिनांक 01 जुलैपासून आपल्या पगारात वेतनवाढ मिळत असते
जुलै महिन्याचा पगार आपल्याला किती मिळेल हे आता आपल्या मोबाईलवर काढा

  • प्रथम खालील दिलेल्या लिंक वर टच करा.
  • सध्याचे मुळ वेतन टाका.
  • महागाई भत्ता टक्केवारी लिहा.
  • घरभाडे टक्केवारी निवडा.
  • वाहनभत्ता दर निवडा.
  • आपण NPS धारक आहात का ते निवडा.
सर्वात शेवटी GO बटणावर क्लिक करा

खालील लिंक वर क्लिक करा

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=45209


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad