Sanch Manyata Student Portal Maharashtra

संच मान्यता सन २०२२ - २०२३ 

बाबत आजचे शासन परिपत्रक


 शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. २४२ / २१ / टीएनटी-२ दिनांक २३.११.२०२२

संच मान्यतेसाठी दिनांक ३० नोव्हे.पर्यंतचे विदयार्थी सरल डाटा प्रणालीत अपडेट करणेबाबतचे पत्र.

वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ दिनांक २३.११.२०२२ चे पत्रान्वये सन २०२२-२०२३ च्या संचमान्यतेकरिता दिनांक ३०.०९.२०२२ ऐवजी दिनांक ३०.११.२०२२ रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे

Student Portal Maharashtra

ऑनलाईन स्टुडन्ट पोर्टल

ऑनलाईन स्टुडन्ट पोर्टल नुसार

 जी पटसंख्या असेल त्यानुसार संच मान्यता करिता ग्राह्य धरण्यात येईल

त्यानुसार, आपल्या अधिनस्त सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सरल प्रणालीमध्ये दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत विद्यार्थी अपग्रेड करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. 

स्टुडन्ट पोर्टल Student Portal वरील सर्व कामे त्या अगोदर करावे

विद्यार्थी संख्या अपग्रेड करण्याबाबतची कार्यवाही दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत न झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

स्टुडन्ट पोर्टल वरील सर्वे कामे

1) वर्ग पहिली मध्ये दाखल विद्यार्थ्यांची नवीन  Online नोंद करणे
2) दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी रिक्वेस्ट पाठविणे
 3) आपल्या शाळेतील दुसऱ्या शाळेत टीसी घेऊन दुसऱ्या शाळेत दाखल झालेले विद्यार्थी Request Approval करणे

वरील सर्व ऑनलाईन कामे पूर्ण करून स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी संख्या व आपल्या शाळेतील हजेरी रजिस्टर वरची पटसंख्या ताळमेळ जुळली पाहिजेे

दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची नोंद Student Portal वर घेण्यात यावी

स्टुडन्ट पोर्टल सर्व माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad