Ads Area

Income Tax New Taxes As Per Slab Tax Paid

Income Tax नवीन कर

स्लॅबनुसार आता 'इतका' 

भरावा लागणार टॅक्स - 

जाणुन घ्या सविस्तर

                 

Income Tax 2024 - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ साठी कर स्लॅबमध्ये काही बदल केले आहेत. सरकारने नवीन कर प्रणाली अंतर्गत मूळ उत्पन्न सूट मर्यादा २.५ लाख रुपयांवरून तीन लाख रुपये केली आहे. 

याशिवाय सरकारने आयकर ब्रॅकेट पाच लाख रुपयांवरून ७ लाख रुपये केले आहे. म्हणजे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत असेल-

 आणि तुम्ही आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी नवीन कर प्रणालीची निवड केली तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

   नवीन कररचना

*(कररचनेत असा होणार बदल)*

0-3 लाखांच्या उत्पनावर शून्य टक्के टॅक्स

3 ते 7 लाखांवर 5 टक्के टॅक्स

7 ते 10 लाखांवर 10 टक्के टॅक्स

10-12 लाखांच्या उत्पानावर 15 टक्के टॅक्स

12-15 लाखांच्या उत्पानावर 20 टक्के टॅक्स

15 लाखांपेक्षा अधिक उत्पानावर 30 टक्के टॅक्स

*Standard Deduction 50,000 वरून 75,000*


पहा कशी आहे नवीन कर प्रणाली

▪️ नव्या कर स्लॅबनुसार आता ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. तर ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ३-६ लाखांपर्यंत आहे, त्यांना त्यांच्या उत्पन्नावर ५% कर भरावा लागेल.

▪️ ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ ते ९ लाख रुपये आहे अशा करदात्यांना १० टक्के कर भरावा लागेल. आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ९-१२ लाख रुपये आहे, त्यांना १५% कर भरावा लागेल.

▪️ तर १२ ते १५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना २०% दराने कर भरावा लागेल. वार्षिक १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्क्यांपर्यंत कर भरावा लागेल. याशिवाय ज्यांचे उत्पन्न १५.५ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना ५२,००० रुपयांचा लाभ मिळेल.

हि बातमी सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad