शाळा पूर्व तयारी पहिले पाऊल
राज्यस्तरीय प्रशिक्षण २०२३
२०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे
# Nipun Maharashtra
# Shala Purv Tayari Abhiyan
# State Level Training
# Nipun Bharat
#Pahile Paul
शाळेतील पहिले पाऊल
इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे

आपली प्रतिक्रिया व सूचना