Ads Area

Breaking News SSC HSC Board Maharashtra Change Exam System Update

ब्रेकिंग ! दहावी, बारावीत होणार 

मोठा बदल - विद्यार्थी व 

पालकांसाठी मोठी बातमी


 दहावी, बारावीत आता मोठा बदल होणार आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणार्‍या तज्ज्ञ समितीने असे अनेक बदल सुचवले आहे. 


 त्यामुळे हे बदल झाल्यास परीक्षेचे स्वरूप अन् बरेच काही बदलणार आहे.
 हे सर्व बदल पुढील वर्षापासून लागू होणार आहेत, असे एनसीएफचे अध्यक्ष डॉ.कस्तुरीरंगन यांनी सांगितले. 

 पहा काय बदल होणार


● बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यांत घेण्यात येणार. 

● १०वी-१२वीच्या निकालात आधीच्या वर्गातील गुण जोडण्याची शिफारस आहे.  

● विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे विभाजनही संपुष्टात येणार.

● तसेच बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स असणार, त्यामुळे विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडू शकणार. 

 दहावी-बारावी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी - हि बातमी खूप आमहत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad