पहिले पाऊल - शाळा पूर्व तयारी
आठवडा क्रमांक 1 चा व्हिडीओ
निपुण महाराष्ट्र
निपुण भारत
#Nipun Maharashtra
#Nipun Bharat Abhiyan
आजपासून आपण " पहिले पाऊल "- शाळा पूर्व तयारी चे video पाठविण्यास सुरुवात करीत आहोत तरी सदर video आपणास दर गुरुवारी पाठविण्यात येईल.
आपणा सर्वांना विनंती आहे सदर अभ्यासाचे video आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या माता-पालकांनपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी संबंधित गट व अधिकार्यांना सूचना देऊन आजपासून अभ्यास पाठविण्यास सुरवात करावा.
आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात 100% दाखलपात्र मुलांच्या माता-पालकांपर्यंत आपल्या व शासनाच्या मार्फत video सर्वांन पर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करावे.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
सर्व पालकांना नमस्कार, इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची शाळेची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने तुम्हाला माता गटात भेटून हे आयडिया व्हिडीओ पहायचे आहेत.
हा आठवडा क्रमांक 1 चा व्हिडीओ आहे. आपल्या गटाचे अनुभव, मुलांसोबत केलेल्या कृतींचे फोटो आणि व्हिडीओ आम्हाला दिलेल्या नंबर वर अवश्य व्हाट्सअप करा. 9011131361 / 8381023480
व्हिडिओ लिंक -
आठवडा क्रमांक 1
माध्यम | पहा | |
---|---|---|
2. | हिंदी आइडीया व्हिडिओ | पहा |
3. | उर्दू आइडीया व्हिडिओ | पहा |
4. | इंग्रजी आइडीया व्हिडिओ | पहा |
धन्यवाद
संचालक
समग्र शिक्षा, मुंबई
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
महाराष्ट्र शासन
खूप छान मार्गदर्शन..,
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना