सरल प्रणाली students Portal
अंतरिम संच मान्यता 2022- 2023
उपलब्ध ! सविस्तर वाचा
शाळांसाठी सूचना
1) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात आलेली आहे,
Student/Invalid/ Mismatch मध्ये दिसून येत आहेत.
तथापि अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without Aadhaar 2) Without Aadhaar Student/Invalid / Mismatch या सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी शाळांना दिनांक १५/०६/२०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आहे.
या मुदतीनंतर संच मान्यता अंतिम केल्या जातील.
सरल प्रणाली students Portal Maharashtra Gov मध्ये दिनांक 30/11/2022 रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80% आधार क्रमांक वैध ( Valid) विद्यार्थी असलेल्या शाळांची सन 2022-23 ची अंतरिम ( Interim) संच मान्यता सुधारित करण्यात आलेली आहे
विद्यार्थी आधार कार्ड Valid
संच मान्यता विद्यार्थ्याच्या आधार कार्ड नुसार मान्य होणार आहे
विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड Valid संख्येवर शाळेची संच मान्यता ग्राह धरणार आहे
शाळेची संच मान्यता
आपल्या शाळेची संच मान्यता पाहण्याकरिता खालील प्रमाणे Step करा
Step
1) प्रथम Student Portal यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा
2) लॉगिन केल्यानंतर मेनू वर क्लिक करा
3) Sanch Manyata टॅब वर क्लिक करा
4) Report 2022 - 2023 वर क्लिक करा
5) आता शाळेची पटसंख्या दिसेल ते तपासावे
आपली प्रतिक्रिया व सूचना