Ads Area

Big News HSC Students Get Ten Thousand Now Apply

मोठी बातमी ! - बारावीच्या

विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रु,

जाणून घ्या कसे मिळणार


 HSC Students will get Rs.10 thousand,

 जगभरामध्ये आयटी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीशी महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 
 याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत 20 हजार विद्यार्थ्यांना स:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

 पहा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

▪️ ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना 06 महिने सःशुल्क प्रशिक्षण व 06 महिने लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. 

▪️ या 06 महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे. तर एका वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून पर्मनन्ट नोकरी, 

▪️ तसेच पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण केले जाईल. 

▪️ उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देणार आहे. या उपक्रमासाठी सन 2023 मध्ये बारावी विज्ञान शाखेमधून किमान 60 टक्के व गणित विषयात 60 गुण मिळविलेले विद्यार्थी - 


या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करू शकतात. 
अधिक माहितीसाठी 7020637271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘समग्र शिक्षा’चे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad