महागाई भत्ता 55% ने आपला पगार
काढा! अगदी एका क्लिकवर
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी! शासन निर्णय निर्गमित
राज्य कर्मचाऱ्यांना 55 % दराने महागाई भत्ता लागु करण्यात आले आहे,
आपला पगार कितीने वाढला
थकबाकी किती मिळणार, तरी आपला पगार काढा अगदी एका क्लिकवर
➤ खालील लिंक वर क्लिक करा
खूशखबर ! महागाई भत्त्याच्या दरात
2% ने वाढ
What's Up Group Join
➤ What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना