Ads Area

Aydol Teacher One Day State Level Workshop Live Telecast

आयडॉल शिक्षक एक दिवसीय

राज्यस्तरीय कार्यशाळेचे लाईव्ह प्रक्षेपण 

पाहणेबाबत ! सविस्तर वाचा 

आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.


या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय नामदार श्री. दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण आणि माननीय नामदार श्री. पंकज भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

वरील कार्यशाळेचे YouTube Live प्रक्षेपण सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत उपलब्ध राहणार आहे.

या कार्यक्रमात विविध सत्रांमधून आयडॉल शिक्षकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन, चर्चा व विषयानुरूप माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम पाहणे आवश्यक आहे.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांपर्यंत ही माहिती त्वरित पोहोचवून, कार्यक्रम पाहण्याची सूचना करावी.

YouTube Live लिंक :


राहूल रेखावार, भा.प्र.से.

संचालक, SCERT महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad