Census HLO APP Login All Information And Guide

जनगणना HLO APP Login

संपूर्ण माहिती व मार्गदर्शन 

 Census HLO APP Login समस्या? हे सोपे Steps Follow करा!

जर App ओपन होत नसेल, Login होत नसेल किंवा वारंवार चुकीचा Password टाकल्यामुळे Account Lock होत असेल, तर काळजी करू नका. खालील सोप्या स्टेप्स Follow करून तुम्ही पुन्हा Successfully Login करू शकता

Login करण्याच्या सोप्या स्टेप्स 

1️⃣ वरील Website ओपन करा.

2️⃣ तुमचा *User ID* टाका आणि योग्य *Captcha* भरा.

3️⃣ OTP Verify करा.

4️⃣ त्यानंतर *Forgot Password* वर क्लिक करा.

5️⃣ नवीन Password सेट करा आणि Confirm करा.

6️⃣ आता पुन्हा App ओपन करा.

7️⃣ तुमचा *User ID* टाका, Captcha भरा आणि OTP Verify करा.

8️⃣ Website वर सेट केलेला नवीन Password टाका.

9️⃣ Password Verify करून Confirm करा.

🔟 त्यानंतर तुम्ही Homepage वर जाल.

1️⃣1️⃣ पुन्हा एकदा User ID टाका.

1️⃣2️⃣ Captcha आणि OTP Verify करा.

1️⃣3️⃣ आता App साठी नवीन PIN सेट करा.

1️⃣4️⃣ त्यानंतर तुमची सर्व माहिती दिसेल आणि तुमचे Login Successfully पूर्ण होईल. ✅

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

            Login करा 

वरील सर्व Steps नीट Follow केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.