How to Use Zoom Meeting

How to Use Zoom Meeting

*Zoom मूल्यमापन*

मित्रांनो आपण झूम अँप कसे वापरावे या विषयावरील व्हिडिओ, ppt आणि 

आपल्या प्रश्नची ऊत्तरे पाहिलेली आहेत तर आता थोडे प्रॅक्टिकल करूयात......
How to Use Zoom Meeting


हे मूल्यमापन तीन प्रकारचे असेल...

🟣 

*1) झूम मीटिंग शेड्युल करणे*


ही मीटिंग शेड्युल करीत असताना खालील पायऱ्या वापराव्यात.....

📌 *मीटिंग ची तारीख व वेळ सेट करणे*
📌 *मीटिंग चा पासवर्ड ABC@567 हा सेट करणे*
📌 *मीटिंग सेट करीत असताना waiting room सुरू एनाबल करणे*
📌 *Join before host ही टॅब बंद ठेवणे*
  
*शेड्युल मीटिंग ची लिंक ग्रुप वर शेअर करणे*

🟣 

*2) ग्रुप partcipants*


*जर तुमच्या शाळेतील काही शिक्षक या प्रशिक्षनात असतील तर त्यांना तुम्ही 

participant म्हणून घेऊ शकता(किमान 5)*
                 Or
*तुमच्या शाळेतील अथवा 

मित्रपरिवारातील 5 शिक्षक मित्रांना participant म्हणून घेऊ शकता*
                    Or
*या ग्रुप वरील 5 अधिकारी / शिक्षक 

 praticipant म्हणून घेऊ शकता* 

🟣 

*3) प्रत्यक्ष मीटिंग आयोजित करणे*



📌 *मीटिंग दरम्यान parcipants ला जॉईन करून घेणे*
📌 *मीटिंग दरम्यान pdf, document, screen, white board शेयर करणे*
📌 *मीटिंग दरम्यान chat box चा वापर करणे*
📌  *सर्वात शेवटी end meeting करणे*


*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती*
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad