आहाराची पौष्टिकता
वर्ग 4 था विषय परिसर अभ्यास
Nutrition of Food
रस
गुळ
मैदा
साखर
प्रश्न-2) जिभेच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना --------म्हणतात.
रुचीकलिका
पडजीभ
हाडे
प्रश्न-3) तांदूळ ,गहू ,ज्वारी ,बाजरी हे आपले ------अन्नपदार्थ आहेत.
रोजचे
पिण्याचे
दुय्यम
प्रमुख
प्रश्न-5) पीठ चाळून ----- काढू नये.
कणिक
रस
कोंडा
भात
प्रश्न-6) लसणाची चटणी मोठा डाव भरून वाढावी.
चूक की बरोबर ते सांग.
बरोबर
चूक
प्रश्न-7) महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा पौष्टिक असतात.
चूक की बरोबर ते सांग.
चूक
बरोबर
प्रश्न-8) फक्त लांब मोड आलेली कडधान्येच खावीत.
चूक की बरोबर ते सांग.
बरोबर
चूक
प्रश्न-9) आवळा खाऊन पाणी पिल्यास गोड लागते.
चूक की बरोबर ते सांग.
बरोबर
चूक
प्रश्न-10) खालील कोणती फळे सालासकट खाल्ली जातात.
अंजीर व द्राक्षे
केळी व फणस
कलिंगड व सीताफळ
संत्री व मोसंबी


आपली प्रतिक्रिया व सूचना