Digital Tool Webinar
For Teacher
राज्यातील सर्व शिक्षकांसाठी
दोन दिवसीय वेबिनार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व Google Education यांच्या संयुक्त सहकार्याने
राज्यातील सर्व शिक्षकांना अध्यापनाकरिता अतिशय उपयुक्त Digital Tools for Education
या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन
दिनांक २२ व २३ जानेवारी, २०२१ या कालावधीत सकाळी १०ते ११:३० या वेळेमध्ये
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.
सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे
प्रथमतः सर्व शिक्षकांनी वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे , खालील लिंक वर क्लिक करा
दिनांक 23 जानेवारी 2021 दुसरे सत्र
दिनांक 22 जानेवारी 2021

Thanks a lot for amazing training
ReplyDeleteRespected sir/madam ,
ReplyDeleteBy default we couldn't register myself in training but I was present in training on 22nd & 23rd December and also filled up the present form on given link....but I didn't got certificate ....pls fix this problem ..I need certificate
Thank you
आपली प्रतिक्रिया व सूचना