Ads Area

Children Day Download Participation Certificates To Student

 बालदिवस सप्ताह  सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध बाबत...*


दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी "बालदिवस सप्ताह" साजरा करण्यात आला होता. 

सदर उपक्रम जिल्हास्तरावर ऑनलाईन प्रणालीचे लॉगिन देऊन तालुकास्तर व जिल्हास्तरावरील कामकाज पूर्ण करणेसाठी सूचित करण्यात आले होते.

यानुसार बालदिवस सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

Certificate Download

 या लिंकवर क्लिक करून सहभागी विद्यार्थीने  प्रणालीमध्ये नोंदविलेला आपला मोबाईल नंबर टाकून  उपक्रमनिहाय आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad