शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत
विद्यार्थ्याचे बँक खाते अपडेट
करणे बाबत
वर्ग ५ वी व वर्ग ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले शिष्यवृत्ती धारकांचे बँक खाते ची माहिती भरण्याकरिता portal open झालेले आहे,
खालील वेबसाईट वर क्लिक करा
http://www.eduonlinescholarship.com/
आणि
http://eduonlinescholarship.com/Account/Login.aspx
वेबसाईट वर गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांना देलेल्या login id and password chya
विद्यार्थी बँकेची माहिती अचूक भरावी
student's bank account Update
in the scholarship examination merit list
संचालक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय


आपली प्रतिक्रिया व सूचना