Ads Area

UDISE Plus Form To Fill General Note

UDISE Plus 2021-22

 सर्वसामान्य सूचना

https://www.digitalbrc.in/2021/04/udise-plus-form-to-fill-general-note.html

U-DISE प्रपत्रातील माहिती

 भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना: 

1. शाळेचे U-DISE Plus प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे /नवीन शाळेला यु-डायस क्रमांक मिळण्यासाठी

UDISE Website

Website

2. शाळेचा देण्यात आलेला कोड नंबर इंग्रजी अंकात ठळकपणे भरावा.

3. प्रपत्रामध्ये जिथे कोड दिलेला आहे ते कोड इंग्रजी अंकात ठळकपणे लिहावे व जिथे माहिती अक्षरामध्ये

विचारलेली आहे तिथे ती माहिती इंग्रजी भाषेमधून कॅपिटल अक्षरामध्ये लिहावी.


4. सर्व विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टर वरून घेण्यात यावी.


5. सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनीच लिहिणे व प्रमाणित करणे आवश्यक आहे.

6. शाळा मुख्याध्यापकांनी प्रपत्राचे अगोदर काळजीपूर्वक वाचन करावे आणि अभिलेखांच्या आधारे

करावयाच्या नोंदी कच्च्या स्वरूपात स्वतंत्रपणे करून त्यानंतर केंद्र प्रमुखांना भरुन दयाव्यात.


7. फॉर्मवर शाळेचा U-DISE कोड क्र. व शाळेचे नाव तपासून नंबर ठळकपणे लिहिला असल्याची खात्री करावी.

8. प्रपत्र केंद्रप्रमुखाकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी चार दिवसाच्या आत प्रपत्र पूर्णपणे भरून

केंद्रप्रमुखांकडे सादर करावे.

9. प्रपत्रातील तक्ता क्र. 4.2, 4.4 व 4.5 या मधील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या सारखी असावी.

10. शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यरत पदे प्रपत्रामध्ये अचूक नमूद करावी व प्रपत्रातील शिक्षकाची सर्व माहिती

ही शिक्षकांच्या सर्व्हिस बुकांवरून घेण्यात यावी.

11. शक्यतो कोणतीही खाडाखोड करू नका. ज्या माहितीत दुरुस्ती करावयाची आहे तेथे लाल शाईच्या पेनाने वर्तुळ करून अशी (x) खोडून बाजुला दुरुस्त नोंद करावी.

 12. सूचनेचे तंतोतंत पालन करून योग्य जागी योग्य माहिती पर्यायाचा कोड नंबर लिहा.

13. सर्व मुद्दयांची नोंद करणे व माहिती पूर्णपणे लिहिणे आवश्यक आहे.

14. शाळेच्या मुख्यध्यापकांनी प्रपत्रात व ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर स्वयंघोषित प्रमाण पत्र संकेत

स्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

Udise Certification Tab Active झालेली आहे..

41 Validation हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून आपली माहिती valid आहे की नाही ते तपासून घ्या व Validate हा पर्याय निवडा. आता सर्व  स्टेटस आपल्याला Successful असे दिसेल.

त्यानंतर 1.1 To 1.14 School Profile Update वर क्लिक करा व सर्व माहिती तपासून घ्या दुरुस्ती करायचे असेल तर दुरुस्ती करा आणि Save करा


43 Certification tab वर क्लिक करून

मुख्याध्यापकाचे नाव पद मोबाईल नंबर सदर माहिती टाकून Certify करा

आता आपल्याला School Data has been certify successfully असा मेसेज दिसेल.

ज्यांची माहिती भरून झालेली आहे त्यांनी Udise Certify करुन घ्यावा.


अधिक सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

UDISE PLUS

UDISE plus 2020-21

कोरा फॉर्म


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad