दिनांक २३ डिसेंबर, २०२१
रोजी शिक्षकांकरिता ऑनलाईन
गुगल क्लासरूम प्रशिक्षण आयोजित
राज्यातील सर्व शाळेतील शिक्षका करिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे हे प्रशिक्षण दोन दिवसाची असेल
G suit आय.डी. व पासवर्ड प्राप्त करा
खालील लिंक वर क्लिक करा
G suit आय.डी. व पासवर्ड
आपली प्रोफाइल अपडेट करा
गुगल क्लासरूम प्रशिक्षण पहिला दिवस
आपली उपस्थिती नोंदवा
प्रशिक्षण दिनांक २३ डिसेंबर, २०२१ (दिवस पहिला)
प्रशिक्षण वेळ दुपारी ३:०० ते ५:०० Live पहा
शिक्षकांना अध्यापनात डिजिटल टुल्सचा यशस्वी व प्रभावी वापराबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये Google meet, Google drive, Google docs, Google sheets, Google slides, Google classroom या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आहे

आपली प्रतिक्रिया व सूचना