शिक्षकांकरिता ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण Feedback
दिनांक 23 व 24 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाइन गुगल क्लास रूम ट्रेनिंग करिता आपले फीडबॅक देणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही
सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणा संदर्भात आपले अभिप्राय नोंदवा

आपली प्रतिक्रिया व सूचना