विज्ञानाचा गुरूवार भाग 8
दिनांक 16 डिसेंबर 2021
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानाचा गुरूवार
अंतर्गत दिनांक 16 डिसेंबर 2021 ला 12.00 वाजता
कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण कल्पना / विचार यावे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजविण्यासाठी हा वेबिनार फायदेशीर ठरणार आहे करिता सदर ची you tube लिंक आपल्या जिल्हातील जास्तीत विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे
Live
आपली प्रतिक्रिया व सूचना