Under English READ TO ME Project For Teacher And Student

इंग्रजी READ TO ME Project 

इंग्रजी READ TO ME Project

अंतर्गत जिल्ह्यातील १००% विद्यार्थी / शिक्षकांना Reading Software मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचे तांत्रिक बाबीच्या दिनांक 14 डिसेंबर 2021 च्या Online कार्यशाळेस सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विषय साधनव्यक्ती, समावेशित विशेष शिक्षक, मुख्याध्यापक यांनी

 दु.2;30 ते 3:30 या वेळेत YouTube Live स्वरुपात online उपस्थित राहणेबाबत

उपरोक्त विषयानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व केंद्रात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी READ TO ME Project अंतर्गत जिल्ह्यातील १००% विद्यार्थी / शिक्षकांना Reading Software मोफत उपल करून देण्याबाबतचे नियोजन राज्यावरून आहे. सदर उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षकांना / विद्यार्थ्यांना होणार असून तांत्रिक बाबीच्या Online कार्यशाळेत सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विषय साधनव्यक्ती, समावेशित विशेष शिक्षक, 1-8 इयत्तांचे सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक यांचे Online प्रशिक्षण Online कार्यशाळा दिनांक 14 डिसेंबर 2021 ला आयोजित केली आहे.

 तरी उपरोक्त स सदर कार्यशाळेस दु.2;30 ते 3:30 या वेळेत YouTube Live स्वरुपात online उपस्थित राहणेबाबत बाबत कार्यवाही करण्यात यावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad