शिक्षण क्षेत्रातील करिअर
विद्यार्थ्यांकरिता आँनलाईन
मार्गदर्शन वेबिनार !
दिनांक १४/१०/२०२२
A career in education
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे
करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
A career in education
Online Guidance Webinar!
कालावधी
दिनांक १४/१०/२०२२
वेळ ३:०० वाजता Live

आपली प्रतिक्रिया व सूचना