Teacher October Salary Before Diwali

शिक्षकांचा ऑक्टोंबर महिन्याचा

पगार दिवाळीपूर्वी होणार


दिवाळीपूर्वी शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींना माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन मिळणेबाबत

'उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्रानुसार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोकण विभाग यांचे निवेदन प्राप्त झाले आहे.

शिक्षक-शिक्षकेतर यांचे माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad