Breaking News HSC Students Board Exam

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 

आता फक्त बारावीच्या विधार्थ्यांची

बोर्ड परीक्षा होणार

Students of class HSC

Board exam will be held

Students of class HSC

 Board Exam


नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जाणून घ्या.
आता फक्त बारावीलाच बोर्ड परीक्षा असणार, 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पदवी चार वर्षांची करण्यात आली आहे - त्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरेल, तर दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करुन फक्त बारावी बोर्डाची परीक्षा होणार. 

पहा सविस्तर

▪️ नव्या धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी तर दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असणार, तर बारावी आता पदवीला जोडली असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.

नव्या धोरणानुसार, आता 5+3+3+4 असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.

शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत

▪️ तसेच शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार

▪️ तसेच सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 पासून राबवण्यात येत होते, परंतु आता पुढील 2022-23 शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहे - असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad