इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
फेब्रुवारी २०२३ अंतरिम (तात्पुरती )
उत्तरसूची जाहीर ! परीक्षा परिषद
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) रविवार दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ अंतरिम (तात्पुरती ) उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे
5 th scholarship exam 2023
8 th scholarship exam 2023
रविवार दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
Answer Key
वर्ग आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
खालील लिंक वर क्लिक करा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
आपली प्रतिक्रिया व सूचना