Teacher TAIT Examination Hall Ticket Available

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता

चाचणी TAIT Exam 2022 

हॉल तिकीट उपलब्ध


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०१

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. 
त्यासाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रे खालील वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उपलब्ध आहे.


TAIT Examination 2022

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२" चे आयोजन

ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे

प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी-
 

दिनांक 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून

खालील लिंक वर क्लिक करा

परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या

सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad