शाळेत पहिले पाऊल ! शाळा पूर्व
तयारी अभियान अंतर्गत
शाळा स्तर मेळावा नियोजन
शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२३ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२३ मध्ये आयोजित करण्यात येईल.
#shalapurvtayari2023
# Nipun Maharashtra
#Nipun Bharat Abhiyan
शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणी बाबत
दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४
तासांचा असावा.

आपली प्रतिक्रिया व सूचना