STARS प्रकल्प अंतर्गत (PAT)
अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण नोंद
तक्ते डाऊनलोड करा
Baseline Test:- पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल.
वर्ग तिसरी ते आठवी गुण नोंद तक्ते उपलब्ध करून देण्यात येत आहे
प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सर्व वर्गाचे प्रश्नपत्रिका तपासून गुण नोंद तक्ते अद्यावत ठेवावे
पायाभूत चाचणी गुणदान तक्ते
मराठी (भाषा)
गणित
English इंग्रजी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे







आपली प्रतिक्रिया व सूचना