विद्यांजली पोर्टल बाबत
सर्व शिक्षकांकरिता ऑनलाईन
वेबिनार आयोजित
विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार साठी उपस्थित राहणे बाबत अधिनस्थ क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे... सदर सभेचे you tube वर live streaming करण्यात येणार आहे...
तदनुषंगाने आपले अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सदर वेबिनारसाठी खाली दिलेल्या लिंक वर जॉईन होणेसाठी आदेशित करण्यात यावे.
You tube लिंक
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

आपली प्रतिक्रिया व सूचना