Ads Area

Scholarship Exam Class Four And Seven School And Student Registration Information

इ. 4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा

शाळेची नोंदणी व फॉर्म कसा भरावा

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) परीक्षा दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल.

➤ शाळा नोंदणी (School Registration) 

शाळा नोंदणी लिंक 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

• संकेतस्थळावर भेट दयावी.

• शिष्यवृत्ती परीक्षा - 2026 या बटनावर क्लिक करावे.

• इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 या बटनावर क्लिक करावे.

• संकेतस्थळावरील उपक्रम (शाळांसाठी) या मथळयाखालील शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करावे.

• इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी शाळा नोंदणी केलेली असेल तर UDISE सांकेतांक टाईप केल्यानंतर आपण यापूर्वी शाळा नोंदणी करताना भरलेली सर्व माहिती स्क्रिनवर दिसेल. सदर माहितीची पडताळणी करुन ती योग्य असल्याची खात्री करावी. त्यामध्ये काही बदल असल्यास तो करुन Submit & Confirm बटनावर Click करावे.

• इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी यापूर्वी शाळा नोंदणी केलेली नसेल तर खालीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करावा.

शाळा नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल. तो भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुद्देनिहाय सूचना देण्यात येत आहेत.

➤ UDISE सांकेतांक -

• या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.

• त्यानंतर SCHOOL NAME या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल. 

• सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास Is this your school name ? या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे.

➤ शाळेचे पूर्ण नाव -

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले नाव आपोआप (By Default) येईल.

शाळा नोंदणी फार्म डाऊनलोड करा 

• शाळा माहिती प्रपत्रात शाळेच्या नावात काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

➤ शाळा व्यवस्थापन प्रकार -

• या मुद्दयापुढील चौकटीच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा.

• -(ड्रॉप डाऊन लिस्ट जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त विनाअनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित, मान्यताप्राप्त स्वयं अर्थसहाय्यित, कटकमंडळ व केंद्र शासन)

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad