Scholarship Holders Bank Account Information Online Update

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक

खात्याची माहिती भरणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) जुलै - 2022 मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत.....

उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) जुलै 2022 चा अंतिम निकाल

 दिनांक 03/01/2023 रोजी जाहीर झाला आहे.

 सदर परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 


अति महत्त्वाचे

इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पात्र विद्यार्थ्याचे बँक खाते अद्यावत करण्याबाबत

*वरील तालुका निहाय यादीनुसार इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड नुसार माहिती व बँक खाते खालील प्रमाणे अद्यावत करावे.*

1) संबंधित शाळांनी तात्काळ https://www.mscepuppss.in/ संकेत स्थळावर शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये शाळा लॉगइन करावे.

2) Dashboard ला click करावे यादीतील पात्र विद्यार्थ्याच्या नावासमोरील final Result ला view ला क्लिक करावे.

3)डाव्या बाजूला खाली fill details क्लिक करून बँक खाते सादर करावे.

खालील वेबसाईट वर क्लिक करा


परंतु अद्यापही अनेक शाळांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरलेली नसल्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रक्कम वितरणाच्या कामात विलंब होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad