Student Portal Database Aadhaar Card Important Alert All Information

विद्यार्थी आधार कार्ड बाबत

सर्व साधारण सूचना व संपूर्ण 

मार्गदर्शन ! सविस्तर वाचा


Student Portal Database
 Important Alert: विद्यार्थी आधार कार्ड बाबत सर्व साधारण सूचना

 1) Validated Students by UIDAI असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली - विद्यार्थी होय.

 2) Invalid Students by UIDAI असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (Invalid) आढळून 'आलेली - विद्यार्थी होय.

 3) Unprocessed Students असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय. - 

4) Aadhaar available Students असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली आहे असे विद्यार्थी होय.

 5) Aadhaar not available Students असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली नाही असे विद्यार्थी होय.
 
6) Total Students - शाळेतील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले विद्यार्थी होय.

 7) U-DISE Code खाली नमूद संख्येवर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थी माहिती दिसेल.

Student Aadhaar Validation Process


 Unprocessed student (c)

 Unprocessed Students - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.

 • शाळांनी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे. 

लॉगीन केल्यानंतर Reports Status- Aadhaar Status वर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण रिपोर्ट दिसेल, त्यानुसार आपल्याला संपूर्ण process करावी लागेल
त्यातील Unprocessed Students (C) यामध्ये असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत valid करण्याची कार्यवाही खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

 • Unprocessed Students (C) याखाली एकूण संख्या दिलेले आहे. ती इयत्ता निहाय पाहण्यासाठी U-DISE Code वर क्लिक

 करावी

 • त्यानंतर ज्या इयतेमध्ये Unprocessed Students विद्यार्थी संख्या दिसत असेल त्या संख्येवर क्लिक करावे.

 त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याच्या यादीतील नावासमोरील Student ID कॉपी करा.

 त्यानंतर Student Entry या मेनूतील Update Student details यावर क्लिक करावे

 त्यानंतर आलेल्या विद्यार्थी संखेच्या यादीतील विद्यार्थी शोधण्यासाठी पूर्वी कॉपी केलेला Student ID SEARCH वर Student ID पेस्ट करावा.

 • त्यानंतर यादीतील काम करावयाचा Unprocessed Student समोर आलेला दिसेल त्याच्या नावाच्या शेवटच्या रकान्यात

 validate किंवा असे दिसेल, validate असे आलेले असेल तर त्यावर क्लिक करावे.

 • त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची माहिती online पद्धतीने UIDIA यांच्याकडून तपासली जाते. 

काही १ ते ३ मीनट च्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांची नोंद असलेली माहिती योग्य (जुळत असल्यास) असल्याचे दिसून आल्यास सदर Unprocessed Student चे नाव त्यातून कमी होऊन valid च्या यादीमध्ये दिसेल.

 ● किंवा विद्यार्थ्याची नोंद असलेली माहिती अयोग्य (जुळत नसल्यास) असल्याचे दिसून आल्यास सदर Unprocessed Student चे नाव त्यातून कमी होऊन invalid च्या यादीमध्ये दिसेल. किंवा

 • यादीतील काम करावयाचा Unprocessed Student समोर आलेला दिसेल त्याच्या नावाच्या शेवटच्या रकान्यात असे -

 दिसल्यास त्याच्या अगोदरच्या रकान्यात असलेल्या View & Update यावर क्लिक करावे.

 • त्यानंतर विद्यार्थ्यांची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती आधार कार्ड समोर ठेऊन दोन्ही टेबल मध्ये name, Gender, date of birth ही माहिती सारखीच नोंद करावी व save यावर क्लिक करावे,

 नोंद केलेली माहिती जुळल्यास काही वेळात validate बटण आलेले दिसेल. त्यानंतर त्यावर क्लीक करावे.

 पाहण्याची सुविधा दिलेली आहे

 त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची माहिती online पद्धतीने UIDIA यांच्याकडून तपासली जाते. 
काही १ ते ३ मीनट च्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांची नोंद असलेली माहिती योग्य (जुळत असल्यास) असल्याचे दिसून आल्यास सदर Unprocessed Student चे नाव त्यातून कमी होऊन valid च्या यादीमध्ये दिसेल.

 ● किंवा विद्यार्थ्यांची नोंद असलेली माहिती अयोग्य (जुळत नसल्यास) असल्याचे दिसून आल्यास सदर Unprocessed Student चे नाव त्यातून कमी होऊन invalid च्या यादीमध्ये दिसेल.

 अशाप्रकारे Unprocessed Student वर कार्यवाही पूर्ण करून विद्यार्थी valid किंवा invalid मध्ये जाईल.

Validate process 


Validate - 

Step >

Student Entry -> Update Student Details वर क्लिक करा

ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते.

Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. 

ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. 

तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते.

विद्यार्थ्याच्या बाबत आधार कार्ड वर नोंद असलेली माहिती अचूक तपासावी व पुन्हा योग्य ती नोंद करून validate बटण क्लिक करून valid करण्याची कार्यवाही करावी. 

अशाप्रकारे कोणत्याही वेगवेगळ्या मेनू मध्ये न जाता देखील केवळ student entry >> student update details >> या अंतर्गत येणाऱ्या यादीतील विद्यार्थ्याच्या यादी वर काम केल्यास आपली आधार पडताळणी ची कार्यवाही कमी वेळात पूर्ण होईल

View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता येईल,दुरुस्ती करावयाची असल्यास करता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad